अप्रतिम! कवितेचा आशय आणि अनुभव मांडण्याची पद्धत यांवरून मला अरुण कोलटकरची आठवण झाली. पण तो मुक्तछंदी आहे हाच फरक! खूप प्रगल्भ आहे ही गझल. असाच आस्वाद देत राहा......