आडवे शब्द: १ जकातनाका ११ रीत १३ नावाडी २१ पोरसवदा ३१ तालेवार ४१ वद्यपक्ष

उभे शब्द: १ जरी २ कातरले ३ तनास ४ नावावर ५ काडी २५ दाभाडे ३१ ताव

३१ आडवे शोधसूत्र जरा ओढून ताणून जमवल्यासारखे वाटले. मात्र ४१ आडवे शोधसूत्र उत्तम जमले आहे.