हे सगळी इंटरनेटवर मिळणार्या स्वातंत्य्राची आणि वेडेवाकडे लिहून चटकन लक्ष वेधून घ्यायच्या वृत्तीची कमाल आहे, असे मला वाटते.
इथे एकदम सावरकरांवर लिहिले म्हणून प्रश्न आला. बाकी प्रत्येक बदनामीचा जाब कोण विचारत बसतो!
कित्येक्वेळा आपल्या अध्यात मध्यात नसनाऱ्या, .जाब विचारायला येऊ नशकणार्या कुणावरही चिखलफेक, बदनामी करणारे इंतरनेटवर काहीही खोटेनाटे लिहिले तरी त्यासगळ्याकडे लक्ष ठेवायला सगळ्यांना फुरसत नसते.
माझ्याबद्दल समजा कुणी वेडेवाकडे लिहिले, तर ते मला कळायला वेळ तरी लागेल किंवा त्याच्या पाठीमागे लागण्याने मला काही मिळणारही नाही असाच विचार सभ्य माणूस करतो.
एकतर अशांकडे लोक दुर्लक्ष करतात किंवा त्यांच्या त्यांच्य सर्कलमधली त्याच्याकडे साहानुभूतीने बघतात.
असो.
चालायचेच (असे म्हणूनच आपण पुढे जातो अशा वेळी)