बांध्ये आणि हालव्ये असे हवे का?
अवांतर
: (तंबाखूशी संबंधित चार प्रकारचे लोक असतात : शिंक्ये (तपकिरीतून
हुंगणारे) थुंक्ये (तंबाखू चघळणारे), फुंक्ये (धूम्रपान करणारे) आणि
भुंक्ये (यातले काही न करता तंबाखूचे दोष सांगणारे!) ... हा फार फार
पूर्वी प्रचलित विनोद होता असे आठवते.
साठ्ये, आपट्ये ही आडनावे लगेच आठवली.
विनोद अजूनही प्रचलित आहे.