भाज्यांमध्ये ढोबळी मिरची लिहायला विसरले होते. हिरवी, लाल, पिवळी ज्या असतील त्या रंगाच्या मिरच्या सगळ्या मिळून वाटीभर पातळ, लांब चिरून घाला.