पुठ्ठ्यात गुंडाळलेल्या सोफ्याच्या दोन्ही बाजूला बसून दोघांनी ’कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’च्या चालीवर सेलोटेपचं एक आख्खं चाक मोकळं केलं आणि सोफा लिंपून टाकला. एक-एक करत घरातल्या वस्तू म्हणजे जणू ’पुठ्याआडची सृष्टी’ बनायला सुरूवात झाली
फार छान लिहिता हो तुम्ही. साध्या साध्या गोष्टीही किती गमतीदार वाटतात.
मजा आली.
-श्री. सर. (दोन्ही)