खासच लिहीले आहे........
माझाही अगदी असाच अनुभव आहे...
एक गोष्ट मात्र मानायला हवी, की हे लोक जे पॅकींग करतात ते अप्रतिम असते.
टीव्हीचा फुटबॉल केला तरी, आतला टीव्ही अगदी सहीसलामत राहतो...
लेख मस्तच......... लगे रहो!!!!!!!!!!