मागील वर्षी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात फिरायला ;-) गेलो असता ही पाटी दिसली आणि मोबाईलने फोटो काढला होता. मात्र भुंके हा प्रकार आज पहिल्यांदाच ऐकला.