आपले वर्णन उत्तम आहे, अतिशय सुंदर.!!!!!

वाचताना आमचे लहानपण डोळ्यासमोर उभे राहिले.

आणि मुख्य म्हणजे आता आम्ही परदेशी आलो आहोत. आणि तुम्ही वर्णन केले आहे तसेच आम्ही वीकएंडला दिवाळी साजरी केली.

पण शक्य तितक्या पारंपारिक गोष्टी जपण्याचा प्रयत्न केला. पण भारतातल्या दिवाळीची सर नाही.

अमेरिकेत दिव्यांना नाही गणती, पण नजर शोधत राहिली इवलीशी पणती!!!!!!!!!!