ऋचादेवी, आपले आकलन आणि अभिव्यक्ती याबाबतीत वादातीत आहे.
आपण नव्या सुनेची छान समजूत घातली आहेत! इतरांनाही संयम सांगितला आहेत.
मूळ चर्चाविषय, विशिष्ट माणसांनी संयम दाखवला नाही तर दोष कुणाचा? अशा स्वरूपाचा प्रश्नार्थक आहे!
तेव्हा विषयाची व्यवस्थित उकल करून आपण प्रश्न व्यवस्थित समजावून दिला आहेत.
उत्त्तरे अर्थातच ज्याची त्याने शोधायची आहेत.
आता प्रश्न नीट समजला असल्याने उत्तरेही प्रगल्भपणे शोधली जातील.