टकमक टोकाजवळच्या चोरवाटेबद्दल माहिती नव्हते. मी दोन-तीनदा गेलोय रायगडावर. एकदा राहिलो पण आहे. सकाळी उठून स्वर्ग प्रुथ्वीवर उतरल्याचा अनुभव मिळतो. बाकी, रायगड चढताना पेकणारेही भरपूर. मला तर चढूनच जायला आवडतं. जाता- येताना ताकाचा आस्वाद मस्तच!