खुप छान लिहिलेय... मस्त वाटले वाचायला.... दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे वर्णन खुप छान केलेय.. खरंच मस्त वाटले वाचुन.
माझ्या बालपणीची दिवाळी अगदी अशीच नव्हती, तरीही बऱ्यापैकी अशी होती.
आजच्या पिढीला, अगदी भारतात राहणाऱ्याही, मात्र हे थोडेसे सुरस आणि चमत्कारिक वाटायची शक्यता आहे. विषेशतः ते फराळावर तुटून पडणे वगैरे.... आम्हीसुद्दा पदार्थ बनताना अगदी तोंडातले पाणी आवरून धरायचो आणि दिवाळीदिवशी अगदी तुटून पडायचो. आता वर्षभर शेव-चकल्या विकत आणल्या जातात, त्यामुळे मुलांना काही अप्रुप राहात नाही.