छान सहजसुंदर कविता...

एक वर्तुळ पूर्ण झालं. संस्कृतात (इतर भाषांत असेल तर माहीत नाही, पण आता मराठीतही आहे असे दिसते आहे) अशा प्रकारचा एक अलंकार आहे असं काहीसं आठवतंय, कोणता आहे ते सांगू शकाल काय?