चित्त हे खास गझलकार आहेत यात शंकाच नाही. ते कविवर्य सुरेश भटांच्या एकमेवाद्वितीय प्रतिभेचे वारसदार तर आहेतच.
पण हा वारसा त्यांनी स्वयंप्रज्ञ कल्पनासामर्थ्याने पेलला आहे हे विशेष!

त्यांच्याकडूनही नव्या गझलकारांना नवी दिशा देणाऱ्या वाटचालीची अपेक्षा आहे.
या गुणी गझलकाराचे तोंडभरून कौतुक.