मनोगती अजब ऊर्फ अश्विन जावडेकर ह्यांनी मराठी कवितांसाठी आणि कवितांच्या चर्चांसाठी, गप्पांसाठी मराठीमैफल.कॉम हे संकेतस्थळ नुकतेच विकसित केले आहे. अवश्य भेट द्यावी.