रावसाहेब, तुम्ही अगदी आपुलकीने, प्रेमाने चर्चाप्रस्ताव टाकला त्याबद्दल मी आभारी आहे. मी केवळ एक दस्तऐवज म्हणून मी ह्या कार्यक्रमाकडे बघतो. विसुनाना, कशाला बरे एवढी फुले ? पण धन्यवाद. स्वातीताई व श्रावणराव  धन्यवाद. मी स्वत:देखील हा कार्यक्रम अजून बघितलेला नाही. ३-४ दिवसांत ध्वनिफीत मिळवून यूट्यूबवर टाकून दुवा देईन.

अवांतर

क्ष'का चुकार हळव्या' ही गजल त्यांनी तरन्नुममध्ये सादर केली . 'तुझे माझे नाते राहिले घसाऱ्यासारखे' ही दुसरी

रावसाहेब, ना छचोर हळव्या शब्दांसाठी अडलो आणि राहिले माझेतुझे नाते घसार्‍यासारखे असे हवे होते.
प्रशासकांनी ही चर्चा सवडीने माध्यमिक मनोगती ह्या सदराकडे वर्ग करावी, ही विनंती.