वाढत जाणार्‍या धंद्यांबरोबर ही सारी प्रणालीही वाढत जाते, त्यानं सारं अर्थकारण (economy) वाढत जातं आणि त्याचा फायदा संपूर्ण समाजालाच मिळतो. या प्रणालीची सुरवात तुमच्या माझ्यापासूनच होते. :


मान्य पण कुठल्या समाजाला याचा फायदा होतो? मराठी कि बिगर मराठि?

माझा मुळ प्रश्न हाच आहे कि हे सारे होते ते आपल्याच हिता साठी होत आहे कि कोणी दुसराच तर फायदा घेत नाहि.