आमच्या वेळी असं नव्हतं, बाई! हे असे जोक सरदारांच्या नावावर चालायचे! तेव्हा कसं प्रसन्न वाटायचं!! आताचा कळिकाळच वाईट आलाय त्याला बोलायचं? काय तर म्हणे भैया मेंदू! आणि प्रांत का काय म्हणतात तसला वाद! कसचं काय नि कसचं काय!!! एक घटकाभर खळखळून हसायची चोरी मेली! जळो देवा भली!!