गजलेतील २,३ आणि मक्त्याच्या शेरात बदल करण्याच्या सुचवण्या स्वाती आंबोळे यांच्या आहेत त्यामुळे या गजलेतील त्या शेरांच बरंचस श्रेय स्वाती आंबोळे यांचच आहे. स्वातीला मनः पूर्वक धन्यवाद.


कुमार जावडेकर आणि चित्तरंजन आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे.