मी मुंबईला लोकलने प्रवास करत होतो. दुपारची वेळ असल्यामुळे गर्दी बेताचीच होती, दारात माझ्या शेजारी असाच इसम उभा होता. गाडीने मुलुंड सोडले तेव्हा ह्या इसमाने मला विचारले, "ये गाडी सलवो है?" त्याच्या थेट गावठी उच्चारामुळे मला त्याचा प्रश्न कळला नही. २ -३ वेळा त्याने तोच प्रश्न केल्या नंतर सुद्धा काही कळेना, मग मी इतर उतारूंकडे ह्या आशेने बघितले की त्यांना ह्यातले काही कळले असेल पण त्यांनाही कळले नव्हते.

अचानक बोध झाला.... त्याला विचारायचे होते की "गाडी स्लो आहे का?" आणि हे ऐकून इतर उतारू सुद्धा हसले.

सोंगाड्या :)