अर्थशास्त्रीय दृष्टितून याचा फायदा त्या ठिकाणी त्या वेळी असलेल्या समाजाला होतो इतकच मी म्हटलंय. मराठी - बिगर मराठी या बाबतीत मी काहीच म्हटलेलं नाहीये.
आपल्या समाजाला आपणच बिगर मराठी व्हायला मदत केलीये. आता फक्त आपणच उपभोक्तावाद थांबवण्याचा विचार करणं हा चुकीचाच विचार आहे. ते करून आपण नक्की आपल्यासाठी काय साधणार? यापेक्षा कदाचित आपला समाज आपणच परत बहुसंख्य मराठी करून हे फायदे आपल्या समाजाला जास्त मिळवून देऊ शकतो.