जुनं ते सोनं हेच खरं. भौतिक समृद्धीच्या युगात पिसासारखं हलकं मन मोठ्या आशीर्वादानंच मिळू शकतं हो...... जुनी माणसं त्यांचे जुने विचार हे शांतपणाचे सुखाचे वाटतात. खूप निरागस भाबडा भाव आहे या कवितेत. असं भाबडेपण सर्वांना मिळो असाही आशीर्वाद मागा हो अज्जेकडं......