>>भारताच्या राज्यघटनेच्या विरोधात जाणारे निर्णय घेऊन फक्त मराठी माणसांना नोकरी तो देऊ शकणार आहे? << हो, निश्चित नोकरी देऊ शकेल. आज इतर सर्व प्रांत राजघटनेची सुतराम पर्वा न करता स्वतःच्या प्रांतील लोकांनाच नोकऱ्या देतात.  बिहारसारखा प्रांत महाराष्ट्रातल्या रेल्वेच्या तमाम नोकऱ्यांवर बिहारींनाच  लावतात, अगदी स्टेशनवरच्या बूट पॉलिश करणाऱ्यांनासुद्धा.--अगदी राज्यघटनेच्या नाकावर टिच्चून!  राजला महाराष्ट्रात असे करणे अशक्य नाही.