"अजूनी हाती, पान मेंदीचेअजूनी ओले, अंग हळदीचेरात्र उंबऱ्यात शोधिते स्वप्नेअजूनी कोरे, भाव धुंदीचे..बिंब दर्पणात एकटे उरलेलाजले ना ते, हासले, रूसलेसाजश्रुंगारा, रंग ही परकेधवलसे अवघे, सोहळे सजले" ... व्वा, विषय आणि मांडणी अतिशय आवडले !