माझी एक मैत्रिण HR मध्ये होती. ती कंपनीतर्फे पंजाबला गेली तेव्हा तिथल्या व्यवस्थापकाने तिची ओळख 
करून देताना म्हटले की ये तो स्पोर्ट वाले है जी । त्यावर ती भाबडेपणे म्हणाली की तिला कुठलेही 
खेळ खेळता येत नाहीत.