चित्त यांचे मनःपूर्वक अभिनंदन! ही क्लिप यूट्यूबवर येण्याची वाट पाहत आहे.
'का चुकार हळव्या' ही गजल त्यांनी तरन्नुममध्ये सादर केली.
चित्तंचा हा गुण नवीनच कळला!