आता करायलाच हवा. तुमची पाककृती नेहेमी प्रमाणे यम्मी... आपण मनोगतच्या कमलाताई ओगले आहात.
लंडनमधल्या आजीबाईंची खानावळ ह्या धर्तीवर जर्मनीमध्ये स्वातीताईंचा खाद्यकट्टा चालवलात तर नुसते पैसेच
खोऱ्याने ओढाल असे नाही तर घरच्या जेवणाची आस लागलेल्या चकोरांचे तृप्ती आणि समाधानाचे शब्द पण घ्याल.