एका संकेतस्थळामुळे एकत्र आलेल्या काही मंडळींनी अत्यंत थोड्या वेळात एका पुस्तकाच्या अनुवादाचा पार पाडलेला हा उपक्रम खरेच फार प्रशंसनीय आहे.

भास्कर केंडे
सुवर्णमयी
ऋतुपर्ण
प्रवासी
विनायक

या सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन !

सर्व ११ भाग एकत्र उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासकांचे आभार. ( बऱ्याच  भागांच्या दुव्यांना ऍक्सेस डिनाईड येत आहे ही समस्या सोडवावी ही विनंती )