जरी तुझिया सामर्थ्याने,ढळतील दिशा या दाही,मी फूल तृणातील इवले,उमलणार तरीही नाही.
या पाडगावकरांच्या कवितेतील गवतफूल आठवले.
त्याच फुलाच्या हास्याचे वरदान मागावे यापरता मोठे मागणे ते काय असू शकेल?
सुंदर कविता!