घारेसाहेब, आपले चारही लेख वाचले. आवडले.
अस्तंगत एकत्र कुटुंबातील दिवाळी सुंदर शद्बबद्ध केलेली आहेत! जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
कदाचित असे एकत्र कुटुंब पुन्हा पुनरुज्जीवित होणारही नाही.
म्हणून या शब्दबद्ध केलेल्या आठवणींना बखरीचे मोल आहे.
आपण खूपच तपशिलवार आणि वास्तविक चित्रण केलेले आहेत.