यो न संचरते देशान्
सेवते न च पंडितान्
तस्य संकुचिता बुद्धिः
घृतबिंदुरिवांभसी

म्हणजे जो देशाटन करत नाही, सत्संग करत नाही, त्याची बुद्धी पाण्यात पडलेल्या तुपाच्या थेंबासारखी संकुचित होऊन राहते.

मात्र, स्थलांतराच्या अनुभवाने आपण नक्कीच खूप समृद्ध होतो.

आपले मजेशीर वर्णन वाचून आनंद झाला. लेख आवडला.