अनुभव खरेच गमतीदार आहेत.

स्पोर्ट सारखाच एक शब्द आहे इस्त्री!

"एक इस्त्री होने के बावजूद ...." असे ऐकल्यावर
मला चालती बोलती बाई इस्त्री कशी असेल असा मराठमोळा प्रश्न पडला होता.