कौन्तेय, आपण म्हणता ते योग्य आहे. हिंदू दहशतवाद म्हणून चाललेलं माध्यमांचं आकाण्डताण्डव  चीड आणणारं आहेच! पण अहो, कुत्रा माणसाला चावला तर बातमी होत नाही, माणूस कुत्र्याला चावला तर होते! तश्या या बातम्या!