सृष्टिलावण्या आणि चित्त, का असं घालून पाडून बोलता?  अहो, विनोद करायचा प्रयत्न होता माझा! फसला म्हणायचा! मुद्दा एवढाच की अहो "सरदारांचे जोक नाही का आपण हसून सोडून देत, तसंच पोटभर हसायचं आणि सोडून द्यायचं! यात कसला आलाय प्रांतवाद?" तुम्ही म्हणजे चांगलंच फैलावर घेतलंत की. सॉरी बरंका!

शिखांविषयी अनादर किंवा गैरसमज काहीही नाहीत हो माझे! खरंच विनोदाचा प्रयत्न होता माझा! बोजड प्रतिसाद नव्हे!