दिवाळीचं दिवाळीपण हे आत्ताच्या उठल्या बसल्या सेलिब्रेशन्सच्या वातावरणात हरवलं आहे थोडंसं. त्या दिवाळीपणाची आठवण करून दिलीत! मजा आली, आठवणींना उजाळा मिळाला.  (हा आनंदी चेहरा म्हणून घ्यावा)