आज इतर सर्व प्रांत राजघटनेची सुतराम पर्वा न करता स्वतःच्या प्रांतील लोकांनाच नोकऱ्या देतात. बिहारसारखा प्रांत महाराष्ट्रातल्या रेल्वेच्या तमाम नोकऱ्यांवर बिहारींनाच लावतात, अगदी स्टेशनवरच्या बूट पॉलिश करणाऱ्यांनासुद्धा. --अगदी राज्यघटनेच्या नाकावर टिच्चून! राजला महाराष्ट्रात असे करणे अशक्य नाही.उत्तर
असे झाल्यास हवेच आहे. मात्र आंदोलन एकांगी नसावे आणि आणि त्याला भाषणांपुरते ध्येय नसावे एवढीच अपेक्षा आहे......
मर्यादेयं विराजते!