दडपे पोहे आपण सांगितलेत तसे मस्तच लागतात.

माझ्या आईने त्यात थोडा वेगळेपणा आणि खुसखुशीतपणा आणला आहे.

मोहरी हिंग मिरचीची फोडणी करून त्यात वाळवलेले पातळ पोहे चिवड्यासारखे परतून घ्यायचे. आणि मग त्यात कांदा, टोमॅटो, काकडी, नारळाचं चव, चवीपुरेसं मीठ आणि आवडत असेल तर किंचित साखर असं घालायचम आणि पोहे भिजण्याच्या आत थोडे कुरकुरीत असताना खायचं. हेही चान लागतं. चिवडा खातो आहोत असंही वाटत नाही. मऊही होत नाही. मस्त लागतं खायला. मी पाककृती म्हणूनच देते आता.