पापणीत मिटणाऱ्या येउन नीज तोलुनी धरतेपहाटवाऱ्यासंगे शिरुनी मनात किलबिल करतेतिचे अवेळी येणे माझे जगणे होऊन जाते
ही अभिव्यक्ती छान!