'प्रसारमाध्यमांनी चुकीची मराठी स्वीकारू नये'
ह्या वाक्यातच काही चूक आहे का?माझ्या मते "चुकीची" ऐवजी "चुकीचं" हा शब्द असावयास होता.म्हणजे 'प्रसारमाध्यमांनी चुकीचं मराठी स्वीकारू नये' हे वाक्य बरोबर आहे का?
-देवदत्त