मी कलाशाखेत नव्हते तरीही वाङ्मयमंडळात असायचे. तिथल्या आठवणी आल्या तुमच्या उत्तराने!
कविता तर सुंदर आहेच पण या आठवणींबद्दल विशेष धन्यवाद!
हेच म्हणते