मिलिंदजी,
ही गझल जीवघेणी सजली आहे!

आताच झालो विद्ध पुरता, तू आठही ना गाठलेले
सोळा कसे शृंगार सोसू, सजतेस तीही जीवघेणी

---- कयामत का शेर!

जयन्ता५२