दडपे पोहे करायला झटपट आणि संपतातही पटपट!!!!
यामध्ये नारळ तर हवाच हवा पण त्याबरोबर नारळाचे पाणी घातले तर अजून चवदार होतात. साधे पाणी घालण्यापेक्षा नारळाचे पाणी नक्कीच वेगळी चव आणतात....
पाककृती मस्त आहे....