मुकुंद खानविलकर, सस्मित, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
बायदवे आलेपाक आणि आलेवडी मध्ये काही फरक आहे का?
बहुतेक काही फरक नाही. कदाचित आलेपाक हा फक्त साखर घालून केलेला असल्यामुळे जरा जास्त तिखट असतो असा एक अंदाज आहे, मलाही नक्की माहित नाही.
भारतातल्या मंडळींनी काय वापरावं? साय/दूध?
खवा वापरावा. शिवाय खव्याऐवजी भरपूर जाड साय व दाट दूध वापरले तरी चालेल. रिकोटा चीझ याचा उपयोग इथे खव्याला पर्याय म्हणून करतात.
मी या वड्या पहिल्यांदाच केल्या आहेत.
रोहिणी