सगळं खरं. पटण्यासारखं. प्रतिसादात काहीच खोटं नाही.

असं करावं की प्रत्येक मुलीने सर्वप्रथम आपल्या आईला सुधरवायला सुरुवात करावी. काय आहे ना की मुलीची आई ही नेमकी भावाच्या बायकोची सासू होण्याची शक्यता असते. तेव्हा, परक्या बाईला धडे देण्यापेक्षा आणि तिच्याकडून सहकार्याची अपेक्षा करण्यापेक्षा आपल्या आईला प्रत्येक मुलीने असे धडे द्यावेत.   निदान आपापल्या आया आपल्या सुनांशी तरी समजूतीने वागतील.

शुभस्य शीघ्रम.