कैद जिथे मी असेन तेथे कैद असावी मधुशाला >>

हा तर नैसर्गिक न्याय झाला.

धन्य तो बच्चन यांचा विचार आणि धन्य त्याला मराठी अवतार मिळवून देणारे फणसे.
तसेच ह्या सगळ्यास मनःपूत प्रसिद्धी सत्वर प्राप्त करून देणारे 'मनोगत'ही धन्य आहे.

मिलिंदजी खरोखरीच सुरस अनुवाद केला आहेत. आवडला.