(१) मशिदी-दर्ग्यात होणाऱ्या प्रार्थनांना माझा मन:पूर्वक विरोध आहे हे जाहीर करतो.

(२) हज यात्रेबद्दल न बोलणाऱ्यांना माझा मन:पूर्वक विरोध आहे हे जाहीर करतो.

(३) पंढरपूरच्या वारीबद्दल काहीच्या बाही बोलणाऱ्यांना माझा मन:पूर्वक विरोध आहे हे जाहीर करतो.

आता पुढची पायरी: वरील कारणास्तव सर्व मशिदी, दर्गे, (यांत पंढरपूरचे देऊळ आणि मक्केतील मशिदी-देवळे-काबाचा दगड हे सर्व आले.) पाडून नष्ट करावे असे मत मी जाहीरपणे मांडतो, आणि तसे व्हावे यासाठी माझे उरलेले सर्व आयुष्य खर्ची घालीन अशी प्रतिज्ञा करतो.

अंधश्रद्धा न बाळगणे ही केवळ वैज्ञानिकांची मिरासदारी नाही, माझाही तो अधिकार आहे, हे मी अशा प्रकारे सिद्ध करीन.