घड्याळाचे काटे पुढे मागे करणे आपल्याकडे नसते कारण भारत विषुववृत्ताच्या जवळ आहे तेथे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात दिवसाच्या लांबीत (म्हणजे सूर्यप्रकाशाच्या कालावधीत)  फार मोठा फरक पडत नाही.

ज्ञानवंत तो ज्ञ तसे विज्ञानवंत तो विज्ञ (वैज्ञानिक ह्या शब्दाऐवजी विज्ञ हा शब्द वापरायचा प्रयत्न आहे. )

विदा म्हणजे डेटा.

तुम्ही वैज्ञानिक माहितीत रस दाखवला हे आवडले.