अमेरिकेचा झेंडा चंद्रावर फडकल्याने अमेरिकेची चांद्रवारी बोगस होती अशी एक काँस्पिरसी थेअरी आहे.
चंद्रावर वातावरण नसले तरी झेंडा फडकलेल्या अवस्थेत हा असा दिसतो.