पण प्रत्यश मतदानास उपस्थित राहून म. न. से. ला मतदान करा.
असा राजकीय प्रचार सार्वजनिक मंचावर करणे हे योग्य की अयोग्य हा वेगळा मुद्दा पण वरील पैकी
किती जणांनी आपले मतदान यादीत ह्यावेळी नाव आहे की नाही दुवा क्र. १ ह्याची खातरजमा केली?
असो.
तसेच म. न. से. म्हणजे विलाससेना हा लेख सर्वांनी वाचावा ही वि. वि. दुवा क्र. २
मी गुप्त मतदान करणार आहे त्यामुळे कोणाला मतदान करेन ते सांगत नाही पण निवडणूकीच्या तोंडावर
काही हिंदुंना दहशतवादी घोषित करण्याची काँग्रेसला जी घाई झाली आहे ते पाहून काँग्रेसला मी कधीही
प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मतदान करणार नाही.