जयंतराव, तुम्हाला आवडणाऱ्या छोट्या बहरमध्ये बहार आणलीत‌‌ . सर्वच शेर मस्त आहेत. 'प्रिय' शब्दात थोडी गफ़लत वाटतेय.चु.भु.दे̱.घे.